दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा शिंदे गटाचे तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांनी मुंबई येथे वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षाचा एक वर्षाचा कार्याचा अहवाल सादर करून मंठा तालुक्यातील शहरी व ग्रामीणभागातील समस्या विविध प्रश्न व विकास कामाबद्दल चर्चा करून प्रश्न मार्गी लावणे बाबत साकडे घातले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तालुक्यातील व शहरातील प्रश्न लवकरात लवकर मार्ग लावू असे आश्वासन दिले आहे.
यावेळी युवा सेना राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे शहर प्रमुख गणेश बोराडे किरण गोरे विनोद खरात व कार्यक्रम त्यांची उपस्थिती होती