दैनिक चालु वार्ता उपसंपादक छत्रपती संभाजीनगर- मोहन आखाडे
आलापुरवाडी ता वैजापुर येथिल रहिवाशी आसलेले सलमान शेख यांची ८ वार्षाचि मुलीने आपल्या जिवनातिल पहिला रोजा पुर्ण केला
रमजान मासारंभाची जय्यत तयारी मुस्लिम बांधव दरवर्षी भक्तिभावाने करीत असतात. घरातील अथवा मोहल्ल्यातील बांधवांचे अनुकरण करीत लहान मुलांचाही रोजाप्रति उत्साह वाढीस लागत असतो. सकाळी पाच वाजल्यापासून ते सायंकाळी पावणे सात पर्यंत अन्न, पाणी त्यागून हा रोजा पूर्ण करायचा असतो. लहान बालकांचा इश्वराप्रतिचा हा आदरभाव अतिशय शब्दातीत
मोठ्यांपर्यंत आनंदायी वातावरण आपोआप तयार होत असते.
सकाळी प्रहरी उठणे, पाच वाजता सहेरी म्हणजे उपवास बाळगणे, नमाज पठण करणे, कुराण पठण, रोजा, दानधर्म, इश्वराचा जपजाप आणि सायंकाळी पावणे सात वाजता इफ्तार म्हणजे उपवास सोडणे असा दिनक्रम रमजान महिण्यातील असतो. ह्या पुण्यकर्म बाबींना खूप अगदी प्रत्येक मुस्लिम बांधव मनोभावे जीवापाड जपत असतात.
सदरील मुलाीचे कौतुक करीत त्याला सद्भावरूपी शुभेच्छा देण्यात आल्या
असतो. गाव आणि शहरातील मुस्लिम बांधवांनी मस्जिद मधील वातावरण अगदी फुलून गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. लहान मुलांकडून हा कडक उपवास (रोजा) संपन्न झाला त्या बद्दल कुटुंबातिल सर्व व्यक्तिकडुन आई वडिल आजी आजोबा यांच्याकडुन शुभेच्छा देण्यात आल्या व कौतुक केले