
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी परतूर-
परतूर :आजचे युग समाज माध्यमांचे युग म्हणून ओळखले जाते. समाज माध्यमांनी सर्व वयोगटातील ल्या प्रमाणात आपली पकड घट्ट केलेली पाहायला मिळते. विशेषतः शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांच्या विळख्यात अडकलेली पाहायला मिळतात. प्रमाणाबाहेर समाजमध्यामाच्या वापरातून दृश्य असे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. अशा स्थितीत मुलांना वाढवतांना पालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. विशेषतः शालेय स्तरावरील मुले अनुकरणशील असल्याने पालकांनी समाज माध्यमे वापरतांना विशेष काळजी घेण्याची
गरज असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष महेश आकात यांनी केले
परतूर शहरातील कर्मयोगी गुरुकुल केंद्रस्थानी मानून अभ्यासक्रमाची गुरुकुलात पालक संवाद मेळावा रचना केलेली पाहायला मिळते. व्यवसाय मार्गदर्शन शिबिरात शिकविणे ही संकल्पना काळानुरूप बोलत होते. यावेळी व्याख्याते प्रा. बी.वाय. कुलकर्णी, माजी प्राचार्य भगवान दिरंगे, भालेराव सर आधुनिक काळातील शिक्षकाची आदींची उपस्थिती होती. आजची भूमिका नवीन शिक्षण प्रणालीत आदींनी परिश्रम घेतले.
उदयास येत आहे. पूर्वीच्या काळी बालकाच्या शिक्षण प्रक्रियेपासून पालक काहीसा अलिप्त असल्याचे पाहायला मिळत होते, आता ही परिस्थिती बदलत आहे. पालकांच्या सक्रिय सहभागाशिवाय बालकाची शिक्षण प्रक्रिया शक्य नसल्याचे एकंदरीत परिस्थितीवरून पाहायला मिळत आहे. मुलांच्या शैक्षणिक विकासात पालकांच्या जबाबदारीत तुलनेने मोठी वाढ झाली असल्याचे मत यावेळी प्रा. बी. वाय. कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविक प्रा. गणेश गुंड यानी तर रघुनाथ नवल यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बद्रीनाथ मानवतकर, कातारे वागदकर येरमुले यांच्यासह सर्वप्रथम उपस्थित होते