
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
आदर्श ग्रुप ग्रामपंचायत मांदाटाने तालुका म्हसळा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त स्वदेस फॉउंडेशन आणि ग्रामपंचायत माध्यमातून नेत्र तपासणी शिबीर कार्यक्रम आयोजन आदर्श सरपंच चंद्रकांत ल पवार व सर्व सद्यस यांनी प्रोग्राम आयोजन करून डॉ बाबासाहेब यांना अभिवादन केले या कार्यक्रम ला बबन मनवे यांनी शुभेच्छा दिल्या तसीलदार समीर घारे bdo पोल साहेब psi संदीपण सोनावणे साहेब यांनी शुभेच्छा दिल्या सर्व ग्रामस्थ यांनी स्वदेशी फॉउंडेशन यांचे आभार मानले चांगला शिबीर राबले म्हणून