दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी अंबड -ज्ञानेश्वर साळूके
अंबड तालुक्यातील धनगर पिंपरी (शेवगा पाटी) येथे युवासेना चा शाखा फलकाचे उद्घाटन युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू
यांच्या हस्ते झाली तसेच युवा सेनेचे जालना जिल्हा पदाधिकारी आढाव बैठक झाली यावेळेस उपस्थित माजी आमदार संतोषराव सांबरे साहेब युवा सेनेचे सहसचिव तथा मराठवाडा विभागीय सचिव विपुल पिगळे युवा सेनेचे सहसचिव विनायक चोथे युवा सेनेचे विस्तारक भरत सांबरे युवा सेनेचे जिल्हा अधिकारी शिवाजी शेजुळ शिवसेनेचे तालुकाप्रमुख अशोक बरडे उपजिल्हा युवासेना अधिकारी तालुका युवा अधिकारी शहर अधिकारी उप तालुका युवा अधिकारी उप शहर युवा अधिकारी व युवासैनिक व शिवसैनिक उपस्थित सर्व पदाधिकारी उपस्थित होते