दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- दि.24/4/2023 रोजी जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे येऊन मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांच्या सभेला हजेरी लावली व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर साहेब यांच्या नेतृत्वार विश्वास दाखवून भारत राष्ट्र समिती पक्षा मध्ये पक्ष प्रवेश केला. त्या वेळी संजय हाळनोर यांनी स्वतः हैद्राबाद,वर्धा आणि पाचोरा आशा दूरवरूण आलेल्या वाहन चालक मालक बांधवांचे स्वागत करूण सत्कार केला .
जय संघर्ष संस्था प्रणित जय संघर्ष संघटनेच्या हजारो वाहन चालक मालकांनी भारत राष्ट्र समिती पक्षा मधे प्रवेश करूण कन्नडचे माजी आमदार श्री हर्षवर्धन जाधव साहेबांचे हात बळकट केले.
1)श्री संजय माणिकराव हाळनोर संस्थापक अध्यक्ष जय संघर्ष संस्था प्रणित जय संघर्ष संघटना 2) संतोष गडवे फाउंडर मेंबर जय संघर्ष संस्था.3)उपाध्यक्ष श्री सोमनाथ गायकवाड जय संघर्ष संघटना छ.संभाजीनगर. 4)श्री संतोष काळवणे उपाध्यक्ष जय संघर्ष संस्था छ.संभाजीनगर.5)श्री रमेश कोलते कोषाध्यक्ष जय संघर्ष संघटना 6) सचिव श्री निखिल कुलकर्णी जय संघर्ष संघटना छ.संभाजीनगर.7)श्री सुरेश गायकवाड उपाध्यक्ष जय संघर्ष संघटना.8) श्री भाऊसाहेब येळवे सरचिटणीस जय संघर्ष संघटना.9) श्री रविंद्र आढाव कार्याध्यक्ष जय संघर्ष संघटना 10) श्री लक्ष्मण शेंडगे संघटक जय संघर्ष संघटना.11)श्री विशाल औसरमल जय संघर्ष संघटना सहसंघटक छ.संभाजीनगर .12)श्री अब्बासभाई पठाण सहसंघटकजय संघर्ष संघटना छ.संभाजीनगर .13)श्री सागरसिंग राजपुत प्रसिद्धि प्रमुख जय संघर्ष संघटना.14) रविंद्र सुरडकर पत्रकार आणि कमिटी मेंबर जय संघर्ष संघटना.15) रविंद्र शेळके नियोजन प्रमुख जय संघर्ष संघटना छ.संभाजीनगर.16) श्री प्रवीण वाघ गोंदेगाव महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष जय संघर्ष संघटना 17)श्री गोरक्ष मदने पुणे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जय संघर्ष संस्था.अवजड विभाग.18) श्री राहूल पुंडगे पूर्णा जि.परभणी महाराष्ट्र राज्य सचिव.19)नजीर शेख कायगाव मराठवाडा अध्यक्ष अवजड विभाग.19) श्री अजय शिरसाट उपाध्यक्ष मराठवाडा अव.विभाग.20)दत्ता जामकर मराठवाडा अध्यक्ष प्रवाशी वाहतूक.21)लक्ष्मण वाघ छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष.22) श्री.दिपक भामरे नाशिक जिल्हा अध्यक्ष.23) अंबादास खाकरे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जि.अध्यक्ष.24) शिवाजी गाडेकर जालना जि. अध्यक्ष.25) संजय नलावडे छ.संभाजीनगर.26) सुधाकर राठोड आष्टी धोतरजोडा 27) श्री सुनिल आप्पा छ.संभाजीनगर 28)अमोल तावरे छ.संभाजीनगर 29) श्री अनिल मते संभाजीनगर. 30) 31)श्री.आकाश इंगळे छ.संभाजीनगर 32)विशाल नांदरकर छ.संभाजीनगर.32) आदिलाबाद तेलंगना असदभाई व इतर.33)हैद्राबाद रविराज कांबळे,रमाकांत पत्री व इतर.35)वर्धा संदिप सावकर,सुखदेवे व इतर.36)नाशिक संतोष मटाले व इतर.37)जयसिंग शेळके छ.संभाजीनगर. 38)राहूल पुंडगे पूर्णा परभणी व इतर .39)विहामांडवा ता.पैठण अनिस खान व इतर.40) राजू खिल्लारे सेलगाव ता.बदनापूर व इतर.41)रविंद्र बनसोडे व इतर.छ.संभाजीनगर.
इत्यादींनी चंद्रशेखर राव यांच्या उपस्थिति मधे आणि कन्नडचे माजी आमदार श्री हर्षवर्धन जाधव साहेब आणि नांदेड येथील प्रा.यशपाल भिंगे साहेब यांच्या नेत्वात आमची पुढील वाटचाल आसेल तसेच महाराष्ट्र आणि गोवा मीळून जवळपास पाच लाख व इतर राज्यातील पाच लाख आसे एकूण दहा लाखाच्या आसपास ट्रैक्टर पासून ट्रक पर्यंत आणि रिक्षापासून बस पर्यंतचे वाहन चालक मालक संघर्ष ग्रुपला जोडले गेलेले आहेत आसे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर यांनी कळवले आहे.