- दैनिक चालु वार्ता ग्रामीण प्रतिनिधी- माणिक सुर्यवंशी.
देगलूर तालुक्यातील पदाधिकार्यांच्या उपस्थित समाज बांधवांच्या उपस्थित सार्वजनिक मां साहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या अध्यक्षपदी आनंद विश्वनाथ राजुरे ,उपाध्यक्षपदी डॉ जितेंद्र अमोघे, सचिव उत्तमराव वाडीकर, सहसचिव आकाश पांढरे, कोषाध्यक्ष बंदी काळे, सहकोषाध्यक्ष ज्ञानेश्वर कोकणे, मार्गदर्शक लक्ष्मण वजीरे, संदीप राजुरे, नागनाथ कोकणे, तुकाराम कोकणे, योगेश मंत्री, गोविंद पाटील, मारुती शिरगिरे, भीमराव येलबुगडे ,अतुल नाईक, सुरेश नाईक, पांडुरंग राजुरे ,बालाजी वजीरे, तुकाराम कोकणे, व्यंकट आराळे ,किसन राजुरे, मारुती कावळगावकर, नामदेव मेत्रे ,गुणवंत बन्नी, ज्ञानेश्वर चिंतले, देविदास कोकणे, व
सर्व धनगर समाज व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते