दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:आज भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्रभाई मोदी जी ‘मन की बात’ च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतानाचे प्रसारण देगलूर मतदार संघातील बुथ क्र.290 व 291 येरगी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मन की बात ऐकताना भाजपा जिल्हाउपाध्यक्ष संतोष पाटील, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ बागेवार, अशोक वाघमारे, पुंडलिक वाघमारे, सुरेश सोमावार वैजनाथ पाटील, माजी तंटामुक्त अध्यक्ष मल्लिकार्जुन भोकसखेडे, हणमंत भोकसखेडे, गजानन भोकसखेडे, मल्लिकार्जुन पाटील, हणमंत सोमावार, विठ्ठल मन्नेरवार, इरवंत काळीगवार, संजय मन्नेरवार, मारोती बरसमवार, रामलू तोटावार, गोविंद तलारवार, बालाजी आनिलवार, प्रभाकर दाणेवार, बाळू वाघमारे, नागन्ना परीट, सुनिल बागेवार, हणमंत परीट, माधव बागेवार, आदि गांवकरी उपस्थित होते.