दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर शहरातील साधना हायस्कूलचे १० विद्यार्थी एनएमएमएस परीक्षेत पात्र ठरले आहेत. साधना हायस्कूलमधील संकेत धुळप्पा पिचे (जिल्ह्यात ५ वा क्रमांक), संतोषी संदीप पाटील, श्रेयस संदीप बिडवई, हर्ष पंढरी भंडारे, संजोक्ता उत्तम कोकणे, श्रद्धा संजय भुताळे, निश्चल नामदेव बनसोडे, सारिका जितेंद्र शेट्टी, हर्षवर्धन गणेश डूब्बेवार, कृष्णा शिवाजी इंगळे यांचा त्यात समावेश आहे.
उपरोक्त विद्यार्थ्यांचे स्वागत श्री संत गाडगेबाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल रेड्डी लच्छमा रेड्डी भूतनहिप्परगेकर,उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख कावळगावकर, संग्रामअप्पा बंडप्पा मळगे, राजेश पाटील हाळीकर, यशवंतराव जाधव हाळीकर, शांतेश्वर अप्पा मळगे, यादव वत्तुलवार, विठ्ठल उमाटे, बालाजीसुगावकर, शंकर पिन्नरवार, परीक्षा प्रमुख संजय धुळगंडे, लक्ष्मीकांत एडकेकर, पेंडकर, बजरंग कडलवार, सचिन सुर्यवंशी, गंगाधर पुरमवार यांनी कौतुक
केले.