दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
चंद्रपूर
चंद्रपूर जिल्हाचे पालमंत्री सुधीर-भाऊ मुनगंटीवार यांच्या मतदारसंघांमधील नांदगाव(पोडे)बिजेपिच्या (BJP) सरपंच मॅडम -मुळे गाव-मधील 7 दिवस पासून पाणी-पुरवठा बंद असल्यामुळे जनतेला पिण्यासाठी पाणी नाही
महाराष्ट्र-दिननिमित्त नांदगाव (पोडे)ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले
चंद्रपूर जि.बल्लारपूर ताह-मधील नांदगावपोडेया गावामधील मागील 7 दिवस पासून पाणी पुरवठा बंद असल्यामुळे आज पिण्यासाठी पाणी नाही आहेत तसेच ग्रामपंचायत मधील सरपंच मॅडम मा.श्री प्राजक्ता उरकुडे व ग्रामसेवक मा.किशोर धकातेयांच्या चुकीचे नियोजनमुळे, गाव- मधील पाणी पुरवठा बंद असल्यामुळे,गाव- विरुद्ध काम करत असल्यामुळे गाव-मधील संपूर्ण नागरिकांना त्याचे त्रास सहन करावे लागत आहेत, नागरिकांचे घरी पाणी नाही, तसेच नांदगाव ग्रामपंचायत सदस्य यांना विचार न घेता गाव बरबादी कडे नेत असल्यामुळे गाव-मधील संपूर्ण नागरिकांनि आज रस्त्यावर उतरून चुकीचे धोरण-राबवत असल्याविरुद्ध आक्रोश ठिय्या आंदोलनकेले तसेच नागरिकांनाचे मागणी होते 7 दिवस पासून पाणी पुरवठा बंद असल्यामुळे तात्काळ सुरु करावे तसेच या नंरत पाणी पुरवठा बंद झाल्यास सरपंच मॅडम यांच्या राजीनामा द्या असे मागणी करण्यात आले