दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी- समीर मुल्ला
तालुक्यातील मस्सा (खं )येथील जि.प.प्रशाळा मस्सा (खं )चे सलग चौथ्या वर्षी 2023 चे NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत विध्यार्थ्यानी घवघवीत यश संपादित केले आहे.
एकुण 27 विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले आहेत.
यापैकी सहा विध्यार्थी हे शिष्यवृत्ती पात्र तर 21 विद्यार्थी सारथी चे मानकरी ठरले आहेत.
त्यांना शिक्षक अब्दुल माजीद काझी यांचे मार्गदर्शन लाभले तर मुख्याध्यापक दिपक काटकर , साजिदा मनुर , अशोक गोबारे , दशरथ मुंढे, दिपक गाडे, मायावती पवार , श्रीकांत तांबारे , शिवाजी वाघमारे , विवेकानंद मिटकरी, व्यवस्थापन समिती, आदींची विशेष साथ लाभली.
▪️हे आहेत यंदाचे यशवंत
एमएमएस परिक्षेत : थोरात राजकुमार सिताराम
,पाटील श्रावणी संतोष ,थोरात साक्षी सुसक्षण,सांवत वैभव विष्णु,ढोले वैष्णवी रामलींग,गोरे अदिती लक्ष्मण शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत.
▪️या 21 विद्यार्थ्यांना ‘सारथी’चा आधार
एनएमएसमध्ये उत्तीर्ण, परंतु शिष्यवृत्तीधारक नाही अशा मराठा समाजातील आर्थीकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थांना ९ ते १२ शिक्षणासाठी ‘सारथी’ संस्था ९ हजार ६०० प्रतिवर्ष याप्रमाणे ५ वर्षांत ३८ हजार ४०० रूपयांची शिष्यवृत्ती देते. यंदा यामध्ये मस्सा प्रशालेच्या मराठा सारथी शिष्यवृत्ती (38500/रु.)पात्र विद्यार्थी : थोरात सायली तानाजी,आरडकर शुभम लहु ,तांदळे पियुश पांडुरंग,वरपे प्रवीण बाळासाहेब ,सांवत वैष्णवी गोकुळ,शिंदे सिद्धी चंद्रकांत, थोरात दिक्षा पांडुरंग., तांदळे यश धनाजी ,थोरात अनुष्का पांडुरंग, वरपे सार्थक ईश्वर ,शिंगटे धनश्री संतोष ,थोरात रोहित शंकर,सांवत राधिका दत्तात्रय ,शिंदे अनुष्का विनोद ,सांवत हिंदवी संजय ,घाडगे सानिका महेश, वरपे सुहानी रामराजे ,थोरात अंजली संदीप ,वरपे यश विलास ,फरताडे धनश्री रामेश्वर ,शिंदे पायल नाना यांची निवड झाली आहे.या निवडीमुळे विद्यार्थ्यांचे सर्वत्र व शिक्षकाचे अभिनंदन होत आहे.