दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- तालुक्यातील किंनगाव येथे डॉक्टर अश्विनी टोम्पे हिने मार्गदर्शन केले तसेच सचिव कौशल्या पवार यांनी मार्गदर्शन केले अध्यक्षस्थानी सुनंदा कुलकर्णी डाॅ.रेंचवाड.तसेच दर्शना हॅगणे व सुवर्णा महाजन यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
तसेच याप्रसंगी गर्भवती महिलांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. तसेच लिनेस चार्टर्ड डे निमित्त प्रत्येक लिनेसनी पाच मेणबत्ती लावून सेलिब्रेशन केले.याप्रसंगी मित्रमंडळाच्या महिला प्रदेश संपर्क प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल शीलाताई घाटोळ यांचाही सत्कार करण्यात आला . यावेळी आरोग्य केंद्रातील सर्व स्टाफ व,आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या .तसेच लिनेस सदस्या शोभाताई टोम्पे रेखाताई हाके आयोध्या ताई केंद्रे, शीला घाटोळ ,नलिनी बेंबळे,नागपुर्णे ताई व प्रणिता बिराजदार यांची उपस्थिती होती
.