दैनिक चालु वार्ता उमरेड प्रतिनीधी – संदीप डेकाटे
सदर घटना सिर्सी परिसरातील नवीन वस्ती येथे रात्री 7:30 ते 8 वाजता च्या दरम्यान उमरेड कडुन येणाऱ्या वाहणाच्या धडकेत सीर्सी येथील सोपराज मारोती केवट वय ५२ वर्ष हे मजुरी कामगार काम नीपटुन घरी परत येत असताना अनोळखी वाहणाणे धडक दिली यात सौपराज मारुती केवट याचा जागिच मुत्यु झाला.
सदर घटना जीथे झाली तिथे अजून पर्यत स्टेट लाईट ची व्यवस्था शासणा केली नाही त्या ठीकाणी महावितरणचे कार्यालय असुन रात्री त्या ठीकाणी काडेकौट अंधार राहतो परंतु शासनाला अजुन पर्यत जाग नाही आली तीथे ५०० ते ६०० मीटर रोडच्या बाजुला स्टेट लाईट ची आवश्यकता आहे परंतु शासनाला कीती तरी तक्रारी दील्या परंतु शासनाला या कडे लक्ष द्यायला वेळ नाही .
काही लोकांचे म्हणण्या नुसार या अंधाराचा फायदा घेउन सदर अनोळखी वाहण पडुन गेल या आधी ही असे अपघात तीथे झाले आहे पोलीस तपास पौ ह दशरथ घुगरे करीत आहेत.