दैनिक चालु वार्ता ग्रामीण प्रतिनिधी -माणिक सुर्यवंशी.
देगलूर तालुक्यातील वझरगा येथें
आज दिनांक 31 मे 2023 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाच्या वतीने सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन ग्राम पंचायत स्तरीय “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार २०२३-२४” शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यामध्ये सौ. मीराबाई बालाजी औरादे, सौ.राजाबाई तुळशीराम सुर्यवंशी , यावेळी कार्यक्रमास उपस्थित गावचे सरपंच प्रतिनिधि रूक्माजी औरादे , गट विकास अधिकारी गणेश कोकणे,ऊपसरपंच बाबाराव सुर्यवंशी,विश्वनाथ कोकणे,आशोक कोकणे, हानमंत कोकणे , बालाजी टाकळे, शिवाजी वझरगेकर ग्राम रोजगार सेवक, संजय सुर्यवंशी, बालाजी औरादे, दत्ता सुर्यवंशी, बालाजी कोकणे, संजय सुर्यवंशी, शिवाजी पांचाळ, देविदास कोकणे, दिनेश कोकणे, गंगाबाई वझरगेकर, कविता कोकणे, हनमानबाई सुर्यवंशी, आदी, गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…