दैनिक चालु वार्ता अंबड प्रतिनिधी-ज्ञानेश्वर साळुंके
आमदार नारायण भाऊ कुचे साहेब यांच्या स्थानिक निधीतून श्री खंडोबा मंदिर देवस्थान धनगर पिंपरी याकरिता सात लाख रुपये निधी
सुनील भाऊ खांडेकर यांच्या प्रयत्नातून देण्यात आला आहे आज दिनांक 01/06/023 रोजी माजी सरपंच दामोधर आधे व सेवानिवृत्त ग्राम विकास अधिकारी केके खांडेकर यांच्या हस्ते नारळ फोडून सभा मंडप चे काम चालू करण्यात आले
भाजप चे कार्यकर्तेच्या प्रयत्नातूनही निधी देण्यात आली असे आमदार साहेबांनी सांगितले उपस्थित
संजय आबा जाधव जनार्दन मुळे भागीरथ खांडेकर संतोष मोढेकर प्रकाश ढवळे ज्ञानेश्वर कदम राजू माने चुत्तभुज बर्डे रामेश्वर अरगडे सोपान भाऊ मोढेकर अमोल नरोडे निवास हरणे संतोष बोडखे रघुनाथ खांडेकर सतीश डेरे आनंदा गायकवाड वाल्मीक आधे कैलास इंगळे सतीश टोम्पे गणेश सुराशे अशोक मुळे सतीश साळुंके गणेश रेवगुडे परमेश्वर हिनगुडे
दीपक मुळे गोविंद डबाळे ज्ञानेश्वर पावशे लक्ष्मण माने गजानन अरगडे
उपस्थित सर्व बीजेपी पदाधिकारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते