दैनिक चालु वार्ता कौठा प्रतिनिधी – प्रभाकर पांडे
कंधार तालुक्यातील कौठा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या हर्षल्हासात साजरी करण्यात आली याप्रसंगी आरुण महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यावेळी चेअरमन प्रताप देशमुख ग्रामपंचायत सदस्य रामदास कापसे आझाद ग्रूपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर पांडे पत्रकार राजेश पावडे सतिश देशमुख शिवसांब देशमुख आनंदा देशमुख आनंदा कंधारे बालाजी मुंडकर उपस्थित होते.लक्ष्मण झटकवडे, माधव मुंडकर, बालाजी मुंडकर, आनंदा कंधारे, वसंत मुंडकर, व्यंकट मुंडकर, कपिल देशमुख, बसवेश्वर देशमुख, करडे मामा,बाळू मुंडकर,मारोती बरगले, पप्पू बरगले, माधव बरगले, माधव झटकवडे, संगम बरगले, माणिक नारनाळे,शाम देशमुख, नागनाथ हाऊचे सह या सोहळ्यात गावातील प्रतिष्ठित व्यक्ती,महिला,पुरुष, युवक व युवती मोठया संख्येने सहभागी झाले होते.