दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
नुकताच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलेले नांदेड जिल्ह्यातील सामाजिक कार्यात सतत भाग घेणारे शिवसेनेचे योगेश पा हुंबाड यांनी मंगलसांगवी येथील पोलीस पाटील व्यंकटराव पाटील कदम यांचे नातू व प्रा.डॉ.वसंतराव कदम सर यांचे द्वितीय चिरंजीव अतिशय शांत, हुशार असणारा विश्वजीत वसंतराव कदम यांनी NEET 2023 परीक्षेत 660 गुण घेऊन M.B.B.S.साठी पात्र ठरला आहे.
या विद्यार्थ्यांचा सत्कार शिवसेनेच्या वतीने करण्यात आला यावेळी पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जे. डी. कदम ,बालाजी कदम योगेश पा नंदनवनकर केरबा मुपडे गोविंद तोटेवाड रुपेश कदम श्याम भागानगरे सह आदींची उपस्थिती होती.