दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे:रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीने सालाबादप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या निमित्त १४/०६/२०२३ मंतरवाडी येथे श्री क्षेत्र देहू, आळंदी ते पंढरपूर आषाढी पायी वारी दिंडीतील वारकऱ्यांसाठी योगिनी एकादशी निमित्त खिचडी महाप्रसाद व चहा वाटप करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख उपस्थिती करुणाताई धनंजय मुंढे , रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटने चे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, ऋषिकेश गायकवाड, स्वप्निल मेदनकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल पुणे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव शिंदे,वारकरी मंडळी ना अन्नदान करताना
आदी मान्यवर उपस्थित होते.