दै.चालु वार्ता
प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :-नांदेड येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आज श्री.भास्करराव पाटील शिंदे जोमेगावकर यांच्या पक्ष संघटनेतील केलेल्या कार्याची दखल घेऊन नांदेड जिल्हा काँग्रेस कमेटीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती पदेशाध्यक्ष मा.आ.श्री.नानाभाऊ पटोले साहेब व माजी मुख्यमंत्री मा.आ.श्री.अशोकराव चव्हाण साहेब यांनी त्यांची नांदेड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे . मा.मुख्यमंत्री.आ.अशोकराव चव्हाण साहेब व प्रदेश अध्यक्ष मा नानाभाऊ पटोले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदेशानुसार जिल्हा काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात नांदेड येथे मा. मंत्री.मा.डि. पी. सावंत साहेब व आ. मोहन आण्णा हंबर्डे साहेब मा. आ. ओम प्रकाश पोकर्णा व जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर. प्रदेश सचिव सुरेंद्र घोडजकर. लोहा ता अध्यक्ष. शरद पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी श्री.गणेशराव घोरबांड. श्री.नागोराव मोरे. श्री.उतम वडवळे,श्री.किसनराव लोंढे. श्री.राम सोनसळे. व सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.त्यांच्या नियुक्ती मुळे काँग्रेस पक्ष मजबूत होणार असून ते जनसंपर्कात राहतात त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे आपल्या निवडीबद्दल आपले हार्दिक अभिनंदन व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत…