दैनिक चालुवार्ता
परांडा प्रतिनिधी धनंजय गोफणे
परंडा -सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी उस्मानाबाद जिल्हा. प्रेषक :- पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद,
जा. क्र. जिविशा / गणेश उत्सव स्पर्धा 4918 / 2023 उस्मानाबाद
द ०२/०८/२०२३
संदर्भ :- 1. अपर जिल्हादंडाधिकारी उस्मानाबाद यांचे पत्र जा. क्र. 2023 / उपचिटणीस /
MAG-3 / कवी- दिनांक 24.07.2023 आणि इतर 2. Icdeal Office Message Ja. क्र. जिविशा / गणेश उत्सव स्पर्धा / 4425 / 2023
दिनांक 27.07.2023 अन्वय.
राज्यस्तरीय गणेश उत्सव स्पर्धा 2023 च्या अनुषंगाने मा.जिल्हाधिकारी,उस्मानाबाद यांचे अध्यक्षतेखाली ०३/०८/२०२३ रोजी सकाळी ११:०० जिल्हा नियोजन बैठक हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे बैठक आयोजित करण्यातआलेली आहे. सदर बैठकीस खालील अधिकारी व सार्वजनिक गणेश मंडाळाचे (अध्यक्ष/सचिव) हजर राहणे बाबत संदर्भीय पत्रान्वये सुचित करण्यात आलेले आहे.
܀ सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी.
܀ सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी
܀ जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळाचे (अध्यक्ष/सचिव)
सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी आपले पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळाचे (अध्यक्ष/सचिव) यांना सदर बैठक हजर राहणे बाबत सुचित करावे. तसेच बैठकीस येणारे सार्वजनिक गणेश मंडळाचे (अध्यक्ष/सचिव) यांचे नावाची यादी मोबाईल नंबर इकडील कार्यालयास सादर करणे बाबत कळविण्यात आले होते
तथापी पोलीस ठाणे उस्मानाबाद शहर, भुम, वाशी, आंबी व मुरुम वगळता वाकी पोलीस ठाणे कडील माहिती अप्राप्त आहे तरी सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष/सचिव यांना बैठकीस हजर ठेवावे.
प्रभारी अधिकारी, पोलीस नियंत्रण कक्ष, उस्मानाबाद.
(पोलीस निरीक्षक, जिविशा) पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद यांचे करीता…