दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे…
देगलूर:महाराष्ट्र प्रदेश कामगार एवं कर्मचारी काँग्रेस आणि शहर व तालुका काँग्रेस कमिटी देगलूर, जिल्हा. नांदेड यांच्या वतीने, माथाडी कामगार कायदा व सुरक्षा रक्षक कायदा त्यामधील बदला बाबत महाराष्ट्र शासनाविरोधात निवेदन आज देगलूर उपजिल्हाधिकारी यांना निवेदना देण्यात आले माथाडी कामगारांना कामगार एवंजी कर्मचारी असे स्थान देण्यात यावे यासाठी देगलूर येथे काँग्रेस तर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म. सादिक मरखेलकर, तालुकाध्यक्ष दत्तात्रय सगर, देगलूर तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख बळेगावकर, माजी नगराध्यक्ष मोग्लाजी शीरशेटवार, माजी जिल्हा परिषद व समाज कल्याण सभापती रामराव नाईक, देगलूर बिलोली विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन बिरादर यांच्या मार्गदर्शनाखाली, देगलूर शहर महिला काँग्रेसचे अध्यक्ष फिरदोस फातिमा, माजी नगरसेवक व गटनेता महेमूद अप्सरा, खुशाल पा. आंबुलगेकर, शेख चांद पाशा, मेहमूद शेख अब्दुल अरशीद, मनोहर गंगाधरराव पाटील, शंकरराव देशमुख, पंडित गवाले, चंद्रकांतजी घाटे साहेब, कपिल देशमुख, राजु मंडगीकर, शेख इलियास, गणपतरेड्डी खंदाडे, राजपाल दावणगीरकर, फिरीदोस फातेमा मुमताज अली, गायकवाड जयपाल मारोती, गायकवाड धनाजी सोपान, गायकवाड मारोती हणमंत, तुकाराम परमेश, भरत पाटील मरखेल आधी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.