दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा/सुरेश ज्ञा. दवणे.
मंठा तालुक्यातील बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे गट कार्यकर्ते पदाधिकारी बैठक ठाणे जिल्ह्याचे माजी महापौर आणि जालना जिल्हा पक्ष निरीक्षक श्री राजेंद्रजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक मंठा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे प्रल्हादराव बोराडे कॉम्प्लेक्स येथे (ता.५) रोजी संपन्न झाली यावेळी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना जिल्हा निरीक्षक श्री श्री शिंदे म्हणाले की, आगामी काळात लोकसभा विधानसभा निवडणुकी लक्षात ठेवून पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागुन हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी घेतलेल्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य पर्यंत नेण्याचा येथे प्रयत्न करावा आणि सामान्यांना न्याय द्यावे असे म्हणाले.यावेळी शिवसेना संपर्क कार्यालय येथे येऊन पक्ष संघटनेबाबत मध्ये काही अमूल्य मार्गदर्शन केले आणि पक्ष संघटनेच्या आढावा घेतला यावेळी जालना जिल्हा संपर्कप्रमुख पंडित दादा भुतेकर जिल्हाप्रमुख मोहनजी अग्रवाल जिल्हाप्रमुख भाऊसाहेब जी घुगे माजी सभापती तथा संचालक प्रल्हादराव बोराडे शिवसेना तालुकाप्रमुख उदय दादा बोराडे शिवसेना उप तालुकाप्रमुख गजानन कापसे विलास जी राठोड दिलीपराव हिवाळे चांद भाई पठाण गजानन जी अवचार लिंबाजी बोराडे दीपक गायकवाड विजय चव्हाण एडवोकेट राजेश खरात कैलास बनकर अर्जुन चव्हाण नितीन राठोड संदीप चव्हाण शुभम गुंड समाधान शेवाळे पवन खरात तुकाराम तांगडे सिद्धू जाधव संदेश चव्हाळ बंडु बोराडे विवेक भुतेकर महादेव जावळे जिगर भाऊ अवचार अविनाश चव्हाण रामराव वरकड शेख रहीम राहुल बोने अंगद मोरे महेश वायाळ विशाल वरकड ज्ञानेश्वर बोने व शिवसेना पदाधीकारी