गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलेला आनंद…
अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
अंबड तालुक्यातील धनगर पिंपरी येथे जि.प .प्रा शाळेतील विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्याना गणवेश व बुटा वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर गुलाबाची कळी फुलल्यावाणी आनंद दिसून आला .दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शासनाकडून विद्यार्थ्यांना गणवेशाची निधी मंजूर होऊन त्या विद्यार्थ्यांना निधीतून गणवेश खरेदी करून ते गणवेश धनगर पिंपरी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व मुख्याध्यापक व शिक्षक वृंद व शालेय सर्व व्यवस्थापन कमिटी सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रेस वाटप करण्यात आले.
ड्रेस वाटप करते वेळेस उपस्थित मुख्याध्यापक. जाधव सर .उपसरपंच विलास कचरे .शालेय कमिटी उपाध्यक्ष प्रदीप इंगळे. गजानन जाधव .नामदेव जाधव. लक्ष्मण अनपट. कृष्णा भाऊ वरे. श्रीहरी टोम्पे. शिवाजी सरगुडे .ज्ञानेश्वर साळूंके.व शिक्षक .मोरे सर .आवारे सर .भद्रे मॅडम .कदम मॅडम .कनेकर सर .श्रीमती शिंदे मॅडम. ढवणे मॅडम. यावेळी सर्व शिक्षक व शालेय समिती उपस्थित होते…