दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार:- नांदेड जिल्हातील कंधार तालुक्यातील पेठवडज येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने गावातील सर्व परिसर स्वच्छ करण्यात आले. ग्रामपंचायत कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छ भारत अभियान राबविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींजी यांनी आवाहन केले होते. त्याच्या केलेल्या आवाहनाला साथ दिली. पेठवडज येथील ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते…