दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/लोहा :- नांदेड जिल्हातील लोहा तालुक्यातील पिंपळदरी येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५४ वी जयंती साजरी करण्यात आली महात्मा गांधीं यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.यावेळी सरपंच प्रतिनिधी संतोष पाटील जाधव पिंपळदरीकर यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पुजन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तुकाराम जाधव, विठ्ठल जाधव (ग्रा.प.सदस्य), तपन जाधव, योगेश जाधव, हरी पांचाळ, अंगणवाडी कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.