दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी नागेश ताटे
पिंपळकोठा (महादेव) येथे आज सर्व गावकऱ्यांच्या वतीने आज पासून मराठा आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही आणि कसल्याही प्रकारची निवडणूक न घेणे तसेच राजकीय नेत्यांना गावांमध्ये येण्यास बहिष्कार करण्याचा ठराव पास करण्यात आला. ठराव पास करताना आज गावातील सर्व वरिष्ठ मंडळी तसेच गावातील युवा कार्यकर्ते सरपंच, उपसरपंच,तंटामुक्तीचे अध्यक्ष, गावातील नागरिक व तसेच हे सर्व (मराठा आंदोलन पिंपळकोठा महादेव) यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी 9 वाजता जमवून हा ठराव पास करण्यात आला आहे…