दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी प्रवीण पवार दौंड 9923531092
दौंड. दि. २२ – ५०० वर्षानंतर अयोध्येत राम लल्ला विराजमान होत आहे अयोध्या श्री राम मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त दौंड मध्ये श्री महर्षी वाल्मिकी पंचायत निशान आखाडा. बागडी निशान दौंड यांच्यातर्फे राम भक्तांना महाप्रसाद करण्यात आला .यावेळी मोठ्या संख्येने सर्व रामभक्त उपस्थित होते सर्व रामभक्तांनी जय श्रीराम अशा घोषणा देखील दिल्या.या सोहळ्याला दौंड तालुक्याचे आमदार राहुल दादा कुल. योगेश कटारिया. श्री महऋषि वाल्मीकि समाज सुधारख पंचायत समिति चे अध्यक्ष नरेश वाल्मिकी. व महऋषि वाल्मिकी निशान आखाड़ा चे अध्यक्ष ओमराज वाल्मिकी. रंजीत टाक. संदिप बहोत. सागर डिंगिया. सुधीर वाल्मिकी. राहुल भगत. व सर्व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते…