दैनिक चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधीकिशोर फड
वंदनीय शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांनी जे रक्त सळसळते ते थंड पडू देणार नाही :- बाळासाहेब शेप (प्रिन्स) तालुकाप्रमुख…
हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौक अंबाजोगाई येते चौकाची रंगरंगोटी करून फुलांची सजावट करून साहेबानाच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करताना शिवसेनेचे पदाधिकारी शहर प्रमुख अशोक हेडे विधानसभा प्रमुख मदन परदेशी. जिल्हा संघटक श्रीधर गरड. महिला तालुकाप्रमुख रेखा ताई घोबाळे उप तालुका बालासाहेब चाटे विधानसभा समन्वयक युवराज चव्हाण. तालुका सचिव बाबा भिसे शहर सचिव शंकर भिसे शहर सचिव. सुनिताताई चव्हाण. मोरे ताई. व इतर शिवसैनिक हजर होते.