दैनिक चालु वार्ता
वृत्त सेवा बीड….
“जाहीर अहवान व खुलासा”
टायगर ग्रुप संघटना ही सदैव सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी कार्य करत आहे व करीत राहील परंतु बीड जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष पद हे दोन महिन्यापूर्वीच रिक्त केलेले असताना सुद्धा बीड जिल्हा येथील श्री अविनाश जाधव यांचा टायगर ग्रुप या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या संघटनेचा त्यांचा अर्थार्थी संबंध नाही तरीसुद्धा ते स्वतः वैयक्तिक गैरप्रकार करीत असतील तर त्यांचा मी अध्यक्ष या नात्याने श्री तानाजी भाऊ जाधव व टायगर ग्रुप संघटनेचे सर्व पदाधिकारी अविनाश जाधव यांनी केलेल्या कोणत्याही चांगल्या किंवा वाईट कार्याशी समर्थन करणार नाहीत व केली नाही व त्यांचा व संघटनेचा कोणताही संबंध नाही हे सर्व जनतेने माहीत करून घ्यावी ही नम्र विनंती. टायगर संघटना ही सामाजिक बांधिलकी जोपासणारी असून ज्यांना कुणाला टायगर ग्रुप संघटनेच्या नियमावलीच्या आधीन राहून समाजकार्य करायची इच्छा असेल त्यांच्यासाठी बीड जिल्ह्यातील विविध पद रिक्त आहे त्यांनी मराठवाडा अध्यक्ष श्री उमेश भाऊ पोखरकर मो.क्र ९६७३००६०६० यांच्याशी संपर्क साधावा. व संघटनेचा गैरवापर करणाऱ्यांवर नियमाप्रमाणे प्रशासनाने कारवाई करावी व असे गैर कृत्य करणाऱ्याचा टायगर ग्रुप संघटनेचे कधीच संबंध राहणार नाही व नव्हता यासाठी जाहीर खुलासा टायगर ग्रुप संघटनेचे अध्यक्ष श्री तानाजी भाऊ साहेब यांनी केला आहे.