गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा : – माजी शिक्षण सभापती संजय पाटील कऱ्हाळे यांचे वडील कै. भिमराव पाटील कऱ्हाळे यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार श्री ह भ प कु शिवलीलाताई पाटील बार्शीकर यांच्या किर्तन सोहळ्याचे दिनांक ३१ जानेवारी रोजी बुधवारी सकाळी १० ते १२ या वेळेत आयोजन केले आहे.
या किर्तन सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्याव अशी विनंती रावण पा कऱ्हाळे , गणपती पा कऱ्हाळे , प्रकाश पा कऱ्हाळे , बालाजी पा कऱ्हाळे , मधुकर पा कऱ्हाळे ( मा.सरपंच अंतेश्वर ) , शंकर पा कऱ्हाळे ( मा. नगरसेवक लोहा ) संजय पाटील कऱ्हाळे ( मा. सभापती , शिक्षण व बांधकाम जिल्हा परिषद नांदेड ) यांनी केले आहे.