दैनिक चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधी किशोर फड
संभाजीनगर परिमंडळ हॉलीबॉल संघाची विजयी सलामी…
“बीडचा युवा खेळाडू गजानन वाघमारेची चमकदार कामगिरी”
छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक एक फेब्रुवारीपासून राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली आहे त्यात छत्रपती संभाजी नगर अंतर्गत नांदेड लातूर तीन झोन मिळून छत्रपती संभाजी नगर यजमान संघाने हॉलीबॉल प्रथम सामन्यात विजयी सलामी दिली त्यात परमेश्वर जाधव, कापसे सर,गजानन निलपत्रेवार ,फिरोज तांबोळी, पवन सूर्यवंशी, हमीद सर, स्वप्निल यन्नावार, राजेश दरबस्तावार, गजानन वाघमारे, किशोर फड या खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करून संघाला विजयी सलामी प्राप्त करून देऊन सेमी फायनल मध्ये प्रवेश नोंदवला आहे.