*दै. चालु वार्ता अर्धापूर प्रतिनिधी*
*(मन्मथ राजेश भुस्से)*
श्री.जगत ज्योती महात्मा बसवेश्वर सार्वजनिक दुर्गा मंडळ लोणी बु यांच्या तर्फे कोव्हिड-19 कोव्हिल्डसिल्ड लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली.या लसीकरणास 80 नागरिकांनी लस घेतली. या वेळी आरोग्यवर्धनी उप. केंद्र लोणी (बु), (खू) येथील आरोग्य अधिकारी व टीम डॉ.सीमा खंडागळे, श्री डि.व्ही.काकडे सर, श्रीमती के एल करपे मॅडम, जे सी.भोसले मॅडम,आशा वर्कर फटेकर, सुरेखा देवडे मॅडम, मदतनिस रत्नमाला नरवाडे.व लोणी बु चे सरपंच विजय पाटील भुस्से, गजानन बालासाहेब कड, ईश्वर कापसे, सिध्देश्वर भुस्से, लखन लासिणकर,नरेंद्र भुसे, बालाजी भुस्से हे उपस्थित होते.