दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त व पोलीस सह आयुक्त यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या अनुशंगाने मुंबईतील सर्व अपर पोलीस आयुक्त व सर्व पोलीस उप आयुक्त यांची बैठक घेतली.त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला