दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी मोखाडा अनंता टोपले
महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे मोखाडा पोस्ट कार्यालय येथे निवेदन देण्यात आले,
मोखाडा येथील पोस्ट कार्यालय येथे १तारखे पासून संगणक बंद पडल्याने २५ दिवस झाले असून येथे अजूनही संगणक बंद आहे त्यामुळे तेथील जनतेस पोस्ट कार्यालयात कामाची पिळवणूक होत असल्याने हे मनसे तालुका अध्यक्ष श्री.निलेश विनायक फुपाणे याच्या लक्षात आल्याने त्यांनी निवेदन देऊन त्यांनी २ दिवसात संगणक दुरस्त झाले नाही तर मनसे स्टाईलने कारवाही केली जाईल असे निवेदन देन्यात आले.
Related Stories
2 days ago