ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार च्या बातमीचा खुलासा सादर करणे बाबत
दैनिक चालू वार्ता
निलंगा प्रतिनिधी
औराद शहाजानी येथील 12/11/21 रोजी ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार अशी बातमी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यात आली होती त्यावरून सदर ग्रामपंचायत कार्यालय येथे जाऊन प्रत्यक्ष सत्यता पडताळणी केली असता ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक व सरपंच सदस्य इत्यादींनी खूप चांगल्या प्रकारे गावाच्या विकासासाठी कामगिरी केली असून कोणत्याही प्रकारची मनमानी कारभार दिसून आले नाही त्यामुळे संबंधित ग्रामसेवक व सरपंच ग्रामपंचायत सदस्यांची मन दुखावणे असल्याने त्याची दिलगिरी व्यक्त करीत असून याचा खुलासा सादर करीत आहे याची नोंद घ्यावी ही विनंती.