
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :-सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल माजी आमदार गुरुनाथ कुरुडे यांना महाराष्ट्र भूषण – जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांची कंधार येथे लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचा लोहाच्या परंपरेनुसार खारिक खोबऱ्याचा हार घालून भव्य सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी शिवसेनेचे लोहा – कंधार चे नेते अँड मुक्तेश्वर धोंडगे,बी .डी.जाधव आदी उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्य़ातील राजकारण समाजकारण शैक्षणिक क्षेत्रातील निर्मोही व्यक्तीमत्व तसेच महाराष्ट्र भूषण जीवनगौरव पुरस्कार प्राप्त भाई गुरुनाथ कुरुडे साहेब यांना वाढदिसाच्या शुभेच्छा देताना लोहा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी शिवसेना नेते मुक्तेश्वरभाऊ धोंडगे व बि डी जाधव सर