दैनिक चालु वार्ता। अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी. बालाजी देशमुख
बीड चे दोन रोटरीयन मित्र .अक्षय शेटे ( सहाय्यक प्रांतपाल रोटरी जिल्हा 3132 ) व रो.सुदर्शन हेरकर ( डिस्ट्रिक्ट ऑफिसर 3132 ) आज 100किमी चा प्रवास करून रो मांजरसुंबा ते योगेश्वरी देवी मंदिर, अंबाजोगाई सायकल द्वारा रोटरीच्या थीम व 4 way test च्या झेंड्यासह रोटरी चा प्रचार व प्रसार करण्यासाठी आले असता रोटरी क्लब ऑफ आंबेजोगाई सिटी व मंदीर ट्रस्ट च्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रांतपाल रो डॉ ओम मोतीपवळे व रो मेघराज बरबडे हे देखील उपस्थित होते