
दैनिक चालु वार्ता
खानापूर प्रतिनिधी
कोकणे उमाकांत
देगलूर :-दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी साईबाबा मंदिर देवस्थानाच्या वतीने पदयात्रा काढण्यात आली.असंख्य भाविक दर्शनास आले होते.एकूण 80 साईभक्त पदयात्रेत सहभागी होते.या प्रसंगी नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री मोगलाजी सिरशेटवार साहेब,माजी नगराध्यक्ष श्री लक्ष्मीकांत पदमवार साहेब,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष श्री अंकुश देसाई देगावकर,नगरसेवक प्रशांत दासरवार,नंदू सावकार शाकावार,व्यंकट कांबळे साईबाबा संस्थानचे अध्यक्ष श्री सुभाष वडगावे पालखीप्रमुख श्री गंगाधर दाऊलवार,संतोष मांडे,प्रवीण डूमणे,संजय सुगावकर, सौरभ कलेटवार आदी साईभक्त उपस्थित होते.