
दैनिक चालु वार्ता
मंठा प्रतिनिधी
सुशिल घायाळ
मंठा :- नुकत्याच पार पडलेल्या मंठा नगर पंचायत च्या निवडणुकीत निवडून आलेले शिवसेनेचे सर्व शिल्लैदार यांचा मंठा तालुका युवासेना यांच्या वतीने भव्य सत्कार समारंभ पार पडला. त्या वेळी उपस्थित सर्व शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक व युवासेना मंठा तालुका चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.