
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे.
देगलूर :- पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.रवी सर फडणीस यांच्या आदेशानुसार आज लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा ,शिरूर आनंतपाळ ,लातूर अशा विविध ठिकाणी पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य सल्लागार ॲड. रामेश्वर सगरे मराठवाडा संपर्क प्रमूख संभाजीगोंडगावे जिल्हाअध्यक्ष शिवमुर्ती झुंजे पाटील जिल्हा संपर्कप्रमुख उमेश सातपुते त्याचबरोबर साहिल आत्तार निलंगा तालुकाअध्यक्ष अजिंक्य लोंढे शिरूर अनंतपाळ तालुकाअध्यक्ष दत्ता शेरसंडे नुतुन नगरसेवक संतोष शिवणे व इतर संघाच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण पण करून विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी संघाचे सर्व सदस्य व सहकारी उपस्थित होते.