
दैनिक चालु वार्ता
अहमदपूर ता.प्रतिनिधी
राठोड रमेश
अहमदपूर :- धसवाडी ग्रा.पं. अंतर्गत कोपनरवाडी आहे कोपनरवाडीसाठी देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पासुन किंवा ती वाडी वस्ती निर्माण झाल्यापासून रस्ता नव्हता त्यामुळे आजपर्यंत कितीतरी अडचणीला सामोरे जावे लागत होते,आजारी रुग्ण,गरोदर महिला यांना जीव गमवावे लागले आहेत.ग्रामस्थ व माजी सरपंच अविनाश देशमुख साहेब, श्री नारायण ( नाना) दिगंबरराव दुर्गे अध्यक्ष म.गां.तं.मुक्त गावातील समिती धसवाडी ,प्रेमचंद दिगंबरराव दुर्गे सरपंच ग्राम पंचायत धसवाडी,व्हा.चेअरमन गंगाधर हेमंत,माजी अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती धसवाडी, बालासाहेब कोपनर,बंकट कोपनर, प्रकाश कोपनर,विक्रम कोपनर,रमाकांत कोपनर,मारोती कोपनर,भगवान कोपनर,दत्तराव बापुराव बंडगर,अंकुश कोपनर, नारायण कोपनर,शिवहार (बंडू) पारेकर,रुस्तूम कोपनर,विष्णु कोपनर, सुरेश कोपनर,नवनाथ कोपनर,बंकट कोपनर,मनोहर कोपनर, लक्ष्मण कोपनर,खंडू कोपनर,राहुल बंडगर,गणेश कोपनर, शिवराज कोपनर,गजानन कोपनर,सर्जेराव कोपनर,सर्जेराव कोपनर,राजू कोपनर,गोविंद कोपनर,साईश कोपनर,केशव कोपनर, पाराजी बंडगर,म्हादू बंडगर व सर्व ग्रामस्थ यांनी रस्त्याचे काम करण्यासाठी सहकार्य केले आहे.
सकारात्मक चर्चा घडवून हा अतिशय अवघड प्रश्न सोडविला आहे. या रस्त्यासाठी अनेक पक्षातील अनेक नेत्यांनी चर्चाच्या फे-या रस्ता होण्यासाठी केल्या होत्या, नव्हता त्यामुळे अनेक वेळा वादविवाद होऊन शेतकरी यांच्या कामामध्ये व्यतय येत होता त्यामुळे अनेक नुकसान झाले आहे.सर्पदंश व अन्य गंभीर आजारामुळे व्यक्ती मयत झाले आहेत.याची जाणीव ठेवा असे प्रसंगी ठणकावून ,सांगीतल्याने सर्व कोपनरवाडीकर यांनी एकजुट दाखविली त्यामुळे श्री अविनाश देशमुख साहेब यांना व नारायण (नाना) दुर्गे यांना रस्त्याचे काम करण्यासाठी पुढाकार घेतला व कोपनरवाडी व धसवाडी ग्रा.पं. साठी आजचा दिवस म्हणजे इतिहास नोंद करण्यासारखी घटना आहे अशी चर्चा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.