दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
अंबाजोगाई-आज 65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने अंबाजोगाई शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करत असताना केज विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. पृथ्वीराज शिवाजीराव साठे साहेब, अंबाजोगाई नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष बबन भैय्या लोमटे, रविकिरण देशमुख, शेख रऊफ शेख मसुद, उज्जैन बनसोडे, भीमसेन लोमटे, बालाजी शेरेकर, भगवानराव ढगे, महेश वेडे, अविनाश साठे, बुद्धकरण जोगदंड, भीमाशंकर शिंदे, प्रविण कांबळे, भिमा सरवदे, अमोल शिंदे, इम्रान हरून पठाण, गुलाब बोराडे, संजय जोगदंड, युवराज वाघचौरे, आकाश वेडे ज्यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.