
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव पाटील गायकवाड
पेठवडज :- येथे आज एस. टी. महामंडळाच्या लालपरीचे सहा महिन्याच्या विश्रांती नंतर पेठवडज मध्ये आगमन झाले आहे. त्यानिमित्ताने गावकऱ्यांनी एस. टी. चे कंडक्टर व डाॅयव्हर साहेब यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.