दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- माधव गोटमवाड
आज दि.१६ जून २०२२ रोजी सद्गुरू हॉस्पिटल कंधार चे डॉ. प्रदीप राजपूत साहेब यांच्या वाढदिवस निमित्ताने आज कंधार येथील स्वामी रामानंद तिर्थ डि.एड. कॉलेज व कंधार कॉलेज ऑफ फॉर्मसी,कंधार येथे डॉ.राजपूत साहेबांचा सत्कार कंधार चे मा.आमदार शंकर अण्णा धोंडगे,रा. कॉ.पा.जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पा.भोसीकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवदासराव पा.धर्मापुरीकर,महाराष्ट्र प्रदेश रा.यु.कॉ.चे सरचिटणीस शिवराज पा.धोंडगे,कंधार रा. कॉ.पा.चे शहराध्यक्ष राजकुमार केकाटे,रा.कि.सभेचे तालुकाध्यक्ष जीवनराव पा.वडजे,मा.पं.स.सदस्य प्रल्हाद पा.फाजगे,रा.यु.कॉ.चे शिवा पा.पवार, या सर्वांनी डॉ. प्रदीप राजपूत साहेब यांना वाढदिवसा निमित्त सत्कार करून शुभेच्छा दिल्या.तसेच श्री सद्गुरू हॉस्पिटल कंधार मध्ये मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करताना डॉ असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संजय केंदे व डॉ.प्रा नामदेव राठोड ,डॉ.राहूल ढगे, डॉ.राम फुलवळे ,प्रा इंगोले ,मुंडे माधवराव ,प्रकाश गोरे ,पत्रकार माधव गोटमवाड ,पत्रकार तथा श्री सद्गुरू मेडिकल चे मालक धोंडीबा मुंडे आदी सर्वजण उपस्थित होते.
डॉ.प्रदीप राजपूत साहेबांना त्यांच्या वाढदिसानिमित्त सामाजिक,राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेते तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अनेक जणांनी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या..!!