
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
दि.19/6/2022रोजी इंदापूर विधासभा मतरासंघातील शिवसेनेच्या वतीने इंदापुर तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
1) 11.5 वंदनिय हिंदुरुदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
2)11.15 वा. इयत्ता दहावी मध्ये पहिल्या तीन क्रमांक मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
3) 11.45वा. उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
4)12.30वा. राम मंदिर येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा समन्वयक विशाल दादा बोंद्रे,जिल्हा समन्वयक भीमराव भोसले, तालुकाप्रमुख नितीनजी शिंदे, इंदापूर शहर प्रमुख महादेव सोमवंशी, शहर तालुका समन्वयक अरुण पवार, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुरज काळे, युवा जिल्हा समन्वयक राहुल बंडगर,
तालुका युवा अधिकारी सचिन इंगळे, ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हाधिकारी हनुमंत गायकवाड,उपजिल्हा संघटिका पुष्पा घोरपडे, तालुका संघटिका सुरेखा लोहार,समन्वयक संजय खंडागळे ,
शहर संघटक अवधूत पाटील उपतालुकाप्रमुख धोंडीराम सोनटक्के, भिगवण शहरप्रमुख रामचंद्र पांचगणे, उपशहर प्रमुख बंडू शेवाळे, उपशहर प्रमुख अशोक देवकर, उपशहर प्रमुख दादा देवकर, उपशहर प्रमुख बालाजी पाटील, उपशहर प्रमुख अनिल परदेशी,शाखाप्रमुख संतोष शिरसागर,भिगवन शाखा प्रमुख हेमंत (गोटु)भोसले, अजित रेडके, सचिन पुंढे
तरी सर्व आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक येथे उपस्थित होते.