
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज- बाजीराव गायकवाड
भोपाळवाडी:-आपले विद्यार्थी शहरी भागातील/इंग्रजी माध्यमाच्या/जिल्हा परिषदेच्या शाळेप्रमाणे दररोज शाळेत 100% उपस्थित राहुन त्यांना शिक्षणाची गोडी वाटावी.तसेच शिस्तप्रिय दिसावेत या उद्देशाने शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना uniform शालेय गणवेश वाटप करण्यात आले.आठवडयातुन 4 दिवस सोमवार, मंगळवार व गुरुवार,शुक्रवार गणवेश सक्ती असल्याचे सांगितले.