दैनिक चालु वार्ता कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी- प्रदिप मडावी
कोरपना तालूका नांदा
नांदा इथे नूकताच सुरू झालेल्या ग्रामीण रुग्णालयात दैनिक चालू वार्ता न्यूज पेपर चे वाचक यांनी दैनिक चालू वार्ता न्यूज पेपर च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त ३० वूक्षारोपण करण्यात आले,
दैनिक चालू वार्ता न्यूज पेपर चे वाचक मा, राजेंद्रजी खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आपल्या पूराणामधे वूक्षाना देव मानले जाते खरोखरच वूक्ष हे देवासारखे आपल्याला मदत करतात,
उन्हाळ्यात थकलेल्या जीवाला वूक्ष शितल छाया देते वूक्ष आपल्याला फळं देतात इमारती साठी लाकडे देतात त्यांच्या लाकडापासून आपण अनेक वस्तू तयार करतो इतकेच नव्हे तर ते स्वताचा देह जातात आणि मानसासाठी चूल पेटवतात काही कारणांसाठी आपल्याला औषध तयार करता येते,
वूक्षामूळे पाऊस पडतो वूक्षामूळे जमिनींची धूप होत नाही वूक्षा मूळे नद्या, विर, तलाव यांना पाणी येतो मात्र मानूस स्वार्थ पानासाठी लाकूड तोडतात,
समोरची नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता नांदा येथिल दैनिक चालू वार्ता न्यूज पेपर वाचक च्या सर्व टिम नी ग्रामीण रुग्णालय नांदा इथे ३० वृक्षारोपण करण्यात आले तसेच या पूढे सूध्दा जास्तीत जास्त वूक्ष रोपण करू अशी संकल्पना त्यांनी हाती घेतली या प्रसंगी मनसे नेते प्रकाशजी बोरकर, रत्नाकर चटप सर नांदा ग्रामपंचायत सदस्य, वाघाडे सर, राजेंद्र खेडेकर, रवि बंडिवार, गैरव बंडिवार, गूलाब टेकाम, प्रमोद आत्राम, शूभम आडे, प्रदिप मडावी समाज सेवक , ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचारी यांनी सूध्दा खूप छान सहकार्य केले