दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधि-
जय मल्हार मित्र मंडळाचा जाहिर प्रवेश राजाराम शेंडगे,राजेश शेंडगे,पिंटु काळे, विलास गायकवाड,झंनक शिंदे,राजेश इंगळे,दिपक जाधव, शिवाजी थिटे, भानुदास शेंडगे,बाळासाहेब खंदारे,यांनी जाहिर प्रवेश केला या वेळेस बापु देवकर यांची हेलस सर्कल अध्यक्ष पदी तर मारोती कांबळे यांची ता.उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली
या वेळेस मंठा शहर अध्यक्ष पिराजी पवळे, देविदास घुले शहर उपाध्यक्ष महादेव घोड़े,महादेव आवचार व बहुसंख्य जय भिम सेना कार्यकर्ते उपस्थिति होते.