दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी वाडा तालुका-मनिषा भालेराव
श्री सद्गुरू बैठकी करिता भाविकांसाठी विशेष करून महिलांन साठी दुपारेपाडा येथे वेळेत बस ने प्रवासा साठी रविवार,मंगळवार,गुरुवार या दिवशी जाता यावे या करिता आज (दि.5 ऑगस्ट )रोजी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाडा तालुक्याकडून
तालुका अध्यक्ष कांतिभाऊ ठाकरे, तालुका सचिव जितेश किणी,विभाग अध्यक्ष स्वप्नील मोरे, शहर अध्यक्ष मधुर म्हात्रे , शहर सचिव विपुल आंबेकर, महिला तालुका अध्यक्ष सौ.उषा मोरे,महिला ता.सचिव सौ. नम्रता भोये
अबिटघर विभाग अध्यक्ष भरत गावीत, अमित भानुशाली यांच्या वतीने वाडा बस आगार प्रमुख मधुकर धांगडा यांना निवेदन देण्यात आले