दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी- श्रीकांत नाथे
अमरावती :- भारत देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवा निमित्ताने जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी पथ संचलन आयोजित केले होते.
यावेळी भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष डॉ.विलासजी कविटकर यांच्या उपस्थितीत इतर शहरातील भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ.विलासजी कवीटकर यांच्या निवासस्थानावरून या पथ संचालनाचे प्रयोजन असतांना यावेळी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.